Personal Loan पाहिजे तर हा मार्ग निवडा..........
Personal Loan पाहिजे तर हा मार्ग निवडा..........
आजच्या काळात अचानक पैशांची गरज कधीही पडू शकते — लग्न, वैद्यकीय खर्च, शिक्षण किंवा इतर कामांसाठी. अशा वेळी Personal Loan हा सर्वात सोपा पर्याय असतो. पण अनेकांना लोन कसे मिळते, कोणत्या अटी असतात हे माहित नसते.
Personal Loan कोणाला मिळते?
Personal Loan हे Unsecured Loan असते. म्हणजे यासाठी सोने, मालमत्ता किंवा कोणतीही गहाण ठेवण्याची गरज नसते. बँक तुमचा CIBIL Score, उत्पन्न आणि नोकरी पाहून लोन देते.
Personal Loan साठी पात्रता (Eligibility)
✔️ वय
साधारणपणे 21 ते 60 वर्षे.
✔️ नोकरी / व्यवसाय
पगारदार कर्मचारी
स्वयंरोजगार / व्यवसाय करणारे.
✔️ उत्पन्न
नियमित उत्पन्न असणे आवश्यक.
✔️ CIBIL Score
750 पेक्षा जास्त असेल तर लोन पटकन मिळते.
Personal Loan साठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
PAN कार्ड
पगार स्लिप / Income Proof
बँक स्टेटमेंट
फोटो
Personal लोनला apply करण्याच्या steps...
1) बँक किंवा NBFC निवडा
व्याजदर आणि अटी तुलना करा.
2) अर्ज भरा
ऑनलाइन किंवा शाखेत जाऊन अर्ज करता येतो.
3) कागदपत्रे जमा करा
आवश्यक दस्तऐवज द्या.
4) Verification
बँक तुमची माहिती तपासते.
5) Loan Approval
मंजुरी मिळाल्यावर पैसे खात्यात जमा होतात.
Personal Loan चे फायदे
✔️ Mortgage लागत नाही
✔️ पटकन मिळते
✔️ कोणत्याही कामासाठी वापरता येते
✔️ EMI मध्ये परतफेड
Personal Loan पटकन मंजूर होण्यासाठी टिप्स....
CIBIL Score 750+ ठेवा
जुने कर्ज वेळेवर भरा
स्थिर नोकरी ठेवा
कमी कर्ज घ्या
Personal Loan वर व्याजदर किती असतो?
साधारणपणे 10% ते 24% दरम्यान असतो. बँक, उत्पन्न आणि स्कोर यावर अवलंबून असतो.
पुढील ब्लॉग मध्ये कोणत्या विषयावर माहिती पाहिजे कमेंट करून सांगा.
💰 अशीच आर्थिक माहिती मराठीत मिळवण्यासाठी “पैसा मास्टर मराठी” ब्लॉगला भेट देत रहा.

Comments
Post a Comment